प्रथम नमन श्रीकृष्ण अवतारा
प्रथम नमन श्रीकृष्ण अवतारा
प्रथम नमन श्रीकृष्ण अवतारा ॥१॥
दुसरे नमन श्री अत्रिकुमारा ॥२॥
तिसरे नमन श्री द्वारावतीकारा ॥ ३ ॥
चौथे नमन श्री प्रभू अवतारा ॥४॥
पाचवे नमन श्री चक्रधराला ॥५॥
बंध छेदूनी न्या मोक्ष पदाला ||६||
अविराज करी नित्य भजनाला ॥७॥ प्रेमदान द्या मज गरिबाला ॥८॥