प्रभो राजसी तामसी मी विकारी...
सी तामसी मी विकारी
विकल्पी आणि हिंसकु मीच भारी ||
भूता देवतादि पात्रांचा विक्षोभ झाला ।
क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा ॥१॥
कखाई असे निंदकु आत्मघाती ।
वरि वर्मस्पर्शी कुटिलादि दोषी ।
परतारकु अंतरी ना जिव्हाळा ।
्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा ॥२॥
भके पात्र विरागी मी ज्ञानियाला ।
करी मार्गद्रोह गुरु ईश्वराला ॥
महाप्रसव नित्यनरकास गेला ।
क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा ||३||
महानिष्ठुरा लाजहीना क्रूराचा ।
सदा भ्रष्ट रे वंचकु तस्कराचा ॥
महादुर्गुणी वेल वाढीस गेला ।
क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा ॥४॥
कृपाळु दयाळु तू औदार्यवंता ।
आभाळाहुनि थोर या दोषवंता ॥
तुला अधमाचा जरी वीट आला ।
क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा ॥५॥